शाब्बास नीलहंस! शाब्बास!!
आम्ही सारे तुमच्या 'विचारप्रणालीचे' (सॉफ्टवेअरचे) मनोगती वापरदार
आणि प्रशंसक तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत.

२००७ ह्या नवीन वर्षात तुमच्या 'विचारप्रणाली' (सॉफ्टवेअर) चा
निरंतर उत्कर्ष होवो!

तुमच्या सांगण्यानुसार शशांक जोशी ह्यांनापण हार्दिक धन्यवाद
आणि शुभेच्छा!