प्राजु,

खूप छान कथा आहे. मला खूप आवडली. काही कथांमध्ये साहित्यिक मुल्यांपेक्षा कथा सांगण्याची पद्धत आणि कथेचा गाभा इतका मनोरम असतो की ती कथा मनाला भिडते. ही कथा थोडीफार तशीच वाटली. शेवट असा असणार हे अपेक्षित होते पण त्यातील रहस्य बऱ्यापैकी धक्का देऊन जाते आणि त्यामुळे ही केवळ अपेक्षित वळणावर जाऊन थांबणारी कथा न राहता एक गोड धक्का देऊन जाणारा प्रसन्न वाचनानुभव ठरतो. असेच लिहित रहा.

-- समीर