वी मधील व चा उच्चार दंत्य आहे, ओठावर दात रोवून करावयाचा, तर डब्ल्यू मधील व चा उच्चार ओठांचा चम्बू करून करावयाचा.