संदेश चांगला आहे. आपण काही नव्याने, वेगळे करायचे म्हटले तर रोजचे जे चालले आहे त्याच्या जडत्वाला (इनर्शियाला) पुरून उरेल एव्हढे बळ हवे. ते उभे करण्याचा उत्साह एकेकट्या मनुष्यात सर्वसामान्यपणे लगेचच मावळतो. गटाने असे काही नवे केले तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे.