तू हळूच उमलून ये ना... होऊन केशरकायाबघ साद घालते तुजला... ही नववर्षाची माया !घे टिपून अवघा कण... कण... तू फेक जुना पेहरावहा हसून उभा सामोरी... नवस्वप्नांचा गाव !.. नितांत-सुंदर कल्पना!
पहिल्या २ ओळी वृत्तात असल्यास अधिक छान वाटतील
-मानस६