जयश्री,
कवितेतील कल्पना सुंदर आहेत, खरेच !!! पण २ ऱ्या कडव्यात यमक नसल्याने वाचताना अडखळल्यासारखे वाटते,... बघ काही बदल करता आला तर!
-मानस६