श्विन म्हणजे अश्वावर बसलेला(घोडेस्वार)

श्विनी म्हणजे २७ मधील पहिले नक्षत्र

श्विनीकुमार म्हणजे देवांचे वैद्य

श्विन म्हणजे मराठी ७वा महिना

श्विनी म्हणजे आश्विन महिन्यात जन्मलेली; आश्विन पौणिमा किंवा              आश्विन पौर्णिमेला साजरा करायचा सण

आश्विनीकुमार xxx हा शब्द मराठीत नाही.

असे असताना वरील शब्दकोशात क्वचित वापरले जाणारे 'अश्विन' आणि आश्विनी हे दोनच शब्द का घेतले?