वेगळ्या धर्तीची. फारच छान!
गालिबच्याही बऱ्याचश्या गझला - शब्दार्थ माहीत करून घेतले तरी - समजायला वेळ लागतो. पण समजल्यावर येणारी लज्जत न्यारीच असते.
"एक अक्षरावर आकांत कशास?" ही ओळ वाचताना, "एक" ऐवजी "एका" असायला हवं असं वाटत राहिलं. "मात्र एक अक्षर, आकांत कशास?" - असे केले तर? मामुली सूचना. चु.भू.द्या̱. घ्या.