लेख सुंदर झाला आहे, स्वाती. प्रत्येक घडीला आपल्या भारतीय सणांशी साम्य दाखवल्याने ख्रिस्मसकडे बघण्याची दृष्टीच बदलते! आजी आजोबांची छायाचित्रे मस्त आहेत. धन्यवाद.