आपण बरोबरच करीत आहात. नुसतीच गाऱ्हाणी गाण्यात कांही अर्थ नाही, कांही कृती करण्याने परिस्थितीत फरक पडू शकतो हेच मला सुचवायचे आहे. 'ब्रह्म' हा शब्द बहुधा 'ब्रम्ह' असाच उच्चारला जातो. त्यातसुद्धा सुधारणा करायला पाहिजे. दुरुस्ती सुचवल्याबद्दल आभार.