पुरिया मधला धैवत "श्रुती प्रधान" आहे असेही म्हणतात. यावर काही सांगता येईल का?

कारण काही गायक हा "ध" शुद्ध घेतात तर काही कोमल घेतात.