सीबीएसई अभ्यासक्रमात चार भाषा शिकाव्या लागतात
हे मला माहित नव्हते.
असे जर असेल तर मराठी सक्तीची करणे सहज शक्य आहे. इंग्रजी व स्थानिक भाषा उदा मराठी, तमिळ, हिंदी या सक्तीच्या व इतर दोन भाषा निवडून घेणे हे योग्य वाटते. फ़्रेंच भाषा सक्तीची असणे व मराठी नसणे हा मोठाच विनोद आहे!