मागील आठवड्यात सिंहगडावर गेलो होतो... तिथं आता लिंबू सरबत न मिळता निंबूपानी  मिळतं आणि ताक मिळत नाही तर छाछ मिळतं...
बालू ढाबा (बाळू नव्हे!) नावाचा एक ढाबाही सुरु झाला आहे...

तिथं आलेल्या काही 'पर्यटकांशी' चर्चा केली असता सिंहगड  दूरदर्शन टॉवरसाठी प्रसिद्ध आहे... असं उत्तर मिळालं... शिवाजी महाराज, तानाजी वगैरे तर कोणाला ऐकूनही माहीत नव्हतं... :(