यासाठी कोणता मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहे/योजता येईल?
'लघुनियोजन' असा प्रतिशब्द त्वरित सुचतो, परंतु हे केवळ शब्दांतर होईल, अर्थवाही होणार नाही. 'मायक्रोमॅनेजमेंट' या मूळ इंग्रजी शब्दातून जे काही सुचवायचे आहे ते 'लघुनियोजन' या शब्दातून स्पष्ट होणार नाही. त्यामुळे हा पर्याय बरोबर होईल असे वाटत नाही.
- टग्या.