विकिपीडियावर सध्या चालू असलेल्या Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे? चर्चेचा सारांश:
विकिपीडिया की विकिपीडिआ?
- माझ्या मते 'विकिपीडिया' हे लेखन बरोबर आहे. कारण:
- 'pedia' मधल्या 'pe' आणि 'di' या syllables चा उच्चार 'पी' आणि 'डि' असा होतो. याला अजून समांतर उदाहरण: Media - मीडिया.
- 'ia' या शेवटच्या दोन अक्षरांचा (खरे तर वर्णांचा) एकत्रित उच्चार 'या' सारखा ऐकू येतो.
- I am refering K. B. Virkar's 'The Little Modern Dictionary "इन्'साइक्लोपीडिआ".
-
-
-
- Maria मारीआ
- Bulgaria बल्गारीआ
- Russia रशिया
- Asia आशिया
- Eureshia युरेशिया
- Persia पर्शिया
-
- र मुळे किंवा कदाचीत री चा उच्चार दीर्घ होत असल्यामुळे मी मारीआ आणि बल्गारीआ असा उच्चार करतो.wadia खरे तर दोन्ही पद्धतीने उच्चारता येते जसे वाडिआ किंवा वाडिया. पण वर दाखवल्या प्रमाणे बाकी ठिकाणी 'या' असा उच्चार करतो.आणि मराठी करिता मला 'या' हा उच्चार बदल मराठीचे स्वाभाविक वैशिष्ट्य वाटतो. म्हणून मी wikipedia तील a चा उच्चार 'या' चे समर्थन करतो.
-
- पे किंव पी बद्दल मी निश्चित मत अजून पर्यंत बनवू शकलेलो नाही.
-
- विकि हे ऱ्हस्वच वापरावेत;पी वापरलातर दीर्घच वापरावा;पे वापरला तर डी दीर्घ वापरावा ,पी वापरले तर 'डि' ऱ्हस्व वापरावा आणि 'या' वापरावा असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात त्यामूळे संदर्भ नाहीत.
-
सध्या चे Wikipedia शब्दाचे लेखन विकिपीडिया असे केले जात आहे. शब्दात प इकार धरला तर चार अक्षरांचे ऱ्हस्व दिर्घ निश्चित करावयास हवे.शेवटचा अक्षर उच्चार आ का या हे सुद्धा निश्चित करावयास हवे. तांत्रीक दृष्ट्या किमान ५१ पर्याय आहेत.वसुतः खुप कमी पर्याय मराठी भाषेत स्विकार्ह आहेत असे दिसेल.
- विकि तील वि ऱ्हस्व लिहावा या बद्दल फारसे दुमत होणार नाही.
- साध्या 'विकी' नाम उच्चारणात की चा ऊच्चार दीर्घ होत असावा असे वाटते.
- पण विकिपे(पी)डीया शब्दात कदाचित पे/पी उच्चारणातील आघाता मुळे आधीच्या कि चा उच्चार ऱ्हस्व होतो काय ?
- इंग्लिश उच्चारण नेमके पे आहे का पी आहे ?
- इंग्लिश उच्चारण नेमके आ आहे का या आहे ?
- 'पी' आणि 'या' स्वरूपात ते मराठीत सुलभ वाटते का?
- इंंंग्लिश उच्चारण जसेच्या तसे वापरावे का मराठी उच्चारण प्रमाण मानावे?
खालिल पर्यायातून मुख्य पर्याय ठळक करावे किंवा सारणीत पुन्हा मांडावे व योग्य वाटणाऱ्या विश्लेषणा सहित प्रत्येक शब्दास होय नाही द्यावे.Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे?