महेश, आपण ही सुनीते पुस्तकरुपाने दिल्याबद्दल धन्यावाद. फ़ारच सुंदर लिहीले आहे आपण!

"सुनीतामध्ये चौदा ओळींच्या शार्दूलविक्रीडितात बारा ओळींमध्ये एक विचार आणि शेवटच्या दोन ओळींत कलाटणी असते."
हे अगदी काटेकोरपणे पाळले आहे! कमाल आहे आपली.
(नतमस्तक) सोनाली