भावना अनन्त त्या,
साठ्वुन मनाशी..
शब्द ज्यान्चे मुके,
तिच अबोल प्रीती.

कविता आवडली.