खूपच छान,

आई वर, एक चारोळी माझीही

आई, तुझी माया लाभणे, याहून सुखद

जिवनात कोणतीच घटना घडणार नाही

तुझ्या कर्तव्याची सहाण कदाचित झिजेल,

 पण, तू चंदन बनायचं सोडणार नाही.