२.सध्या मला अशक्तपणा जाणवतो आहे.
३.आजच्या पिढीचे आदर्श विचारू नका.
५.तू तात्पुरता प्रतीक्षा कक्षात/दालनात थांब.
६.तू काहीतरी व्यावहारिकदृष्ट्या योग्य असे सांग.
७. चित्रपटतारे आजच्या मुलांचे आदर्श झाले आहेत.
८.दूरनियंत्रण कळ कोणाच्या हातात आहे बरे!(पुस्तकी वाटते)
९. चित्रविचित्र पोषाख स्पर्धेत भाग घ्यायचा आहे का?(विचित्र वाटते)
१०.पायऱ्या बरोबर बघून घे.
११.पुन्हा एकदा चा बराच गलका झाला.(पुस्तकी वाटते)
१२.आता मुलांचे स्नेहसंमेलन चालू आहे.
१३.भांगडा,लोकनृत्य आणि कोळीनृत्य एकमेकात मिसळले आहे. किवा
१३.भांगडा,लोकनृत्य आणि कोळीनृत्याची मिसळण केली आहे.
१४.तो पहिल्या क्रमांकावर आहे./त्याचा अग्रक्रम आहे.
१५.व्यासपीठावर सतत प्रकाशयोजना असू दे.

स्वाती