प्रत्येक शेर केवळ अप्रतिम.
कशास मानत जावे आपण हुकूम कोण्या दुसर्याचे?
डावामधली पाने आपण पुन्हा पुन्हा का पिसू नये?
या विश्वाच्या हास्यमहाली आरसेच बेढब सारे
एकदुज्यांच्या प्रतिबिंबांना उगाच कोणी हसू नये!
जरी काळजी तुला फुलांची अंतत: बाजार खरा
लिलाव ज्याला असे नकोसा, जमीन त्याने कसू* नये!
आ हा हा - एका पेक्षा एक सरस