रोहिणी, शितल,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

शितल, तेल पिठात घालायचे नाही.  रोटी भाजताना, तव्यावर सोडून त्यावर रोटी भाजायची. चांगली खरपूस भाजली गेली पाहीजे.

शुभेच्छा.

प्राजु.