गाथा छानच आहे, आवडली...आमच्या कथांसारखे गाथांचे भाग नाही आहेत का ?हो नाहीतर एखाद्या भागासाठी प्रतीक्षा करावी लागेल ! हल्ली कसे प्रतिसाद देताना - 'कृपया प्रतीक्षा करा आपण रांगेत अहात !' असे वाचावे लागते.....