"बघ पेटवूनी जाळ तू" ऐवजी "स्वत:ला" जाळण्याची कल्पना खरे तर जास्त उत्कट आणि तेजस्वी आहे. प्रतिसादाबद्दल आणि सूचनेबद्दल आभारी!