कौतूक सर्वांनाच ज्यांचे त्यांस अलगद टाळ तू
तरुतळी पडल्या अकाली त्या कळ्यांसी माळ तू.
असतील त्यांची कारणे जे धावती मोकाटसे
घातलेली वेग-मर्यादा तुझी रे पाळ तू.
कैक बाबा अन गुरुंचे कळप बघ फोफावले
वांछिसी जर मूळ-रुपा, वेद-गीता चाळ तू... हे शेर खुपच छान!
-मानस६