१. सध्याचे जग दिखाऊपणाचे आहे.२.मला अशक्तपणा आहे/जाणवतोय.३.आजच्या पिढीचे आदर्श विचारु नका.४.--५.तु तातपुरता प्रतिक्षालयात थांब.६.तु काहीतरी करता येण्यासारखे सांग.७.  आजकाल मुलांचे आदर्श कोण तर चित्रपट तारे.८.--९ वेशभुषा स्पर्धेत भाग घ्यायचा का.१०.विचार करून पाऊल उचल.११. परत/पुन्हा एकदाचा गलका झाला. १२. आता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम / स्नेहसम्मेलनचालू आहे. १३. भांगडा,लोकनृत्य आणिकोळीनृत्याची खिचडी/एकत्रीकरण केली/केलं आहे.१४. तो पहिला/प्रथम/अव्वल आहे. 15.रंगमंचावर सतत प्रकाश ठेवा बरे..