उत्तर आशियातून असेच परागंदा झालेले आर्य भारतात आले.
नमस्ते प्रणयदादा,
लेख चांगला जमून आला आहे परंतु एका गोष्टीचा उल्लेख थोडा खटकला.
आपण आर्यांचा संदर्भ उत्तर आशियातून आल्याचा दिला आहे आणि माझ्या माहीती प्रमाणे तो बरोबर नाही.
(संदर्भ- डॉ. वर्तक...पुस्तकाचे नाव नक्की आठवत नाहीये बहुधा 'रामायण' असावे. त्यात आर्यांचा उल्लेख व संदर्भ आला आहे.)
तरीही जिज्ञासूंनी खुलासा करावा.