अगं वरदा,

ह्या तुझ्या भाताची पाककृती इतकी भन्नाट आहे ना.... की लगेचच करावा आणि खावा असे वाटते आहे. खूपच पाणी सुटले आहे तोंडाला... बापरे.....!!!

धन्यवाद..

प्राजु.