सध्या येथे थांबतो.ना-ना, अजिबात थांबू नका, पुढे चला.अजून अशा बऱ्याच लिखाणाची मी आपल्याकडून अपेक्षा करतो आहे.अहो, आमचे वाचन आता अल्प झाले असले तरी आपण भिजताहात त्या पावसाचे चार थेंब आमच्यावरही पडू देत हा आमचा स्वार्थ.दिगम्भा