- सध्याचे जग "भपकेपणा"वर काम करते.
- सध्या मला "मरगळ" जाणवत आहे.
- आजच्या पिढीचे "आदर्श व्यक्तित्व" विचारू नका?
- सध्या "आबादी पणाची" भावना नोकरदार लोकात दिसते.
- तू तात्पुरता "प्रतीक्षाकक्षात" थांब.
- तू काही तरी "व्यवहारयोग्य" असे सांग.
- चित्रपटतारे आजच्या मुलांचे "आदर्श" झाले आहेत!
- "दूरकळनियंत्रक" कोणाच्या हातात आहे बरे!
- "बहुविध पोषाख"स्पर्धेत भाग घ्यायचा आहे का?
- "पायऱ्या"बरोबर बघून घे. (जीन्याच्या असल्यास)
"पावलांची टाकण्यांची पद्धत" (नाचाच्या असल्यास)
- "फिरून एकवार" चा बराच गलका झाला.
- आता मुलांचे "सन्मेलन"चालू आहे.
- भांगडा, लोकनृत्य आणि कोळीनृत्याचे "एकत्रीकरण" केले आहे.
- तो "सर्वप्रथम" आहे.
- "मंचका" वर सतत "प्रकाश योजना"ठेवा बरे..