जयंतराव, "पदन्यास", हाच शब्द आठवायचा बराच प्रयत्न केला. "दुरनियंत्रक" बरोबर आहे पण कॉर्डलेस असल्यास ? "झगमगाट" हा मी सुचवलेल्या "भपक्या" पेक्षा अधीक समर्पक वाटतो.