ही कणीक भिजवताना थोडी मेथीची पाने मध्यम/बारीक कापून टाकावीत.
रोटी अजून छान लागते.