सोनाली,
गझलेत जरा मात्रांची गडबड झालेली दिसते. उदा.

रडायचे नाही असे ठरवले का तुम्ही? = २३ *
आसवांनाही तसे सांगितले का तुम्ही? = २३ *

(* तुम्ही मधल्या 'तु'च्या पुढच्या जोडाक्षरामुळे २ मात्रा धरल्या तर २४)

का रे कोमेजल्या ह्या सुगंधाच्या बागा? = २४
गंधाळल्या स्मृतीस हुंगले का तुम्ही? = २१ (ही कल्पना आवडली).

इत्यादी. कॅ च्या मात्रा २ असाव्यात असं वाटतं. (पाहा - प्रसादची 'आपल्या दोघांमधे ही गॅप का? ही गझल.)

- कुमार