बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी काय केले ते आपण सांगु शकाल का ?
हिंदुत्व घेतल्यामुळे शिवसेनेची पीछेहाट झाली असे वाटते का? आताच्या घडीला मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढवणे शक्य आहे की नाही.?
आपला
कॉ.विकि