श्रावणी,
कांदा,मिरच्या, कोथिंबीर आधीच पीठात घालून मग डोसा घालणे. अजून एक लिहायचे राहिले ते म्हणजे फसफसलेल्या पीठात थोडे पाणी पण घालायचे. आणि हा उत्तप्पा थोडा कडक होईल जसा उपहागृहात मिळतो तसाच कडक.
रोहिणी