मसालेदार भाताची कृती आवडली. लाल मिरच्यांची फोडणी वरून घातली तर चांगलाच चमचमीत होईल.