दिगम्भा,
माझ्या चौकशीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल आणि सविस्तर उत्तरातून अर्थ समजावल्याबद्दल आभार.
आता नवा प्रश्न उद्भवला आहे :)
आपण नंतर या अर्थाने नेहमी "बाद" म्हणतो तो शब्द खरा ब'अद, म्हणजे शे'र, शम'अ प्रमाणे ऐन हे अक्षर समाविष्ट करणारा आहे.
हे कृपया स्पष्ट करावे अशी विनंती.
आपलाच,
--लिखाळ.