स्वातीताई,

हा लेख सुद्धा फारच आवडला. वरिल प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे तुझी शैली फारच प्रसन्न आहे. लेख वाचायला मजा आली.

जर्मन कुटुंबासमवेत नाताळ साजरा करायची फारंच चांगली संधी तुला मिळाली आणि तू त्याचे चित्रमय वर्णन करून आम्हाला त्यात सहभागी करून घेतलेस. असे लेख वाचायला नक्कीच आनंद वाटतो.

पुढील लेखनास शुभेच्छा.
--लिखाळ.