एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे भाषेच्या समृद्धीचे /समृद्धतेचे लक्षण आहे.
समृद्धी व समृद्धता यात अर्थांची छटा थोडी वेगवेगळी आहे असे मला वाटते. रूढार्थाने, शब्दकोषात देताना ती अनेक शब्दांत मांडता येईल असे मात्र वाटत नाही.