चाललेली विचारांची देवाण घेवाण पैगंबर, हिटलर, सावरकर, भगतसिंग, महात्मा, पंडित ह्या उल्लेखांनी भरकटावी असा उद्देश असावा, असे वाटत नाही.

इतर सदस्यही ह्या विषयावर विचारांची देवाण घेवाण करताना 'सद्दाम हुसेन' ह्या मूळ विषयापासून विषयांतर होणार नाही ह्याचे भान आणि तारतम्य दाखवतील असे वाटते.

कृपया सहकार्य करावे.