महेशराव,लिहून झालं तेव्हा रात्र खूप झाली होती त्यामुळे कंटाळा केला. घाई पेक्षा आळस जास्त..आणि वृत्ताची जाण कमी हे खरं कारण.आपल्या सुचवण्याशी पूर्ण सहमत.. मार्गदर्शना बद्दल आभारी..
मिलिंदराव,अभिप्राया बद्दल धन्यवाद.(उपकृत)केशवसुमार.