कमी सगळ्यान्च्या प्रतिक्रिया वाचल्या. मला वाटत कि मन्गळ्सुत्र हा एक अधिकार तर आहेच पण ते एक पति-पत्निच्या प्रेमाच एक सुन्दर प्रतिक आहे. आणि प्रेम हे जर नवरा असेपर्यन्त असेल तर त्याला काय अर्थ आहे? प्रेम हे तर निरन्तर असत ना शिक्शकन्नी म्हनल्याप्रमाने विधवा स्त्रीने वराग्यासरखे वगावे पण आपण तर एखाद्याच दुख दुर करन्यचा प्रयत्न करतो ना!!!!! मग तिला तशि वागणुक देउन आपण तिला अजुन दुखाची आठ्वण करुन देतो. हे ज़ाल प्रेमाबदल. आणि अधिकाराबदल म्हनाल तर मला जसा अर्थ कळतो कि मगळ्सुत्र हे केवळ नवऱ्ऱ्यासाठी नसुन २ कुटुम्बाला जोडणारा एक धागा आहे. एक माणुस गेला तर त्या स्त्रीला सासरची आणि माहेरची माणस सोडावी लागतात का? तिला सुन म्हणुन , आई म्हणुन तिला ही कर्तव्य करवीच लागतात ना, ती तर कधी आपल्या कर्तव्याला तर चुकत नाही तर मग हा तिचा हक्काचा अधिकार आपण का हिरावुन घ्यावा?