लेख आवडला, मुक्तसुनित. परंतु, 'तूर्तास' हा कवितासंग्रह दासू वैद्य यांचा आहे ना? सलील वाघांचे 'निवडक कविता' आणि 'सध्याच्या कविता' असे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत, असे ऐकले आहे. [चू. भू. द्या. घ्या.]