स्वाती,

लेख आणि छायाचित्रे आवडली, सूरेखच आहेत. मनोगतात येवून मी पण बऱ्यापैकी छिद्रान्वेशी पणा शिकतो आहे; आपल्या 'फादरबाबा'त समान अर्थीशब्दांच्या झालेल्या समासाची गंमत वाटली ; बाकी पाद्रीबाबा आणि फादरबाबा एकच व्यक्तिचा उल्लेख आणि शब्द वेगळे किंवा कसे? आणि पाद्रीबाबा/फादरबाबा यांनी सर्वधर्म स्मतेच्या गप्पाकरून प्रसादात मात्र आरक्षण याची पण गंमत आहे. संस्कृती भीन्न असल्या तरी मानवीस्वभाव वैशिष्ट्ये सगळीकडे सारखीच असतात या तुमच्या निरीक्षणाबाबत सहमत.

विकिकर