चालता-चालता जरा काय अडखळलो
दगडांस वाटले त्यांच्या पायी पडलो.. वा ह वा!

ही जमीन नाही तुमच्या भाटगिरीची
ही मिरास माझी म्हणून मी कडमडलो.. एकदम थेट! मस्तच!

-मानस६