मूळ शब्द उठाबशी आहे, त्याचे अनेकवचन उठाबश्या, उठाबशा नव्हे.

ऊठबस(मित्रमैत्रिणींची, गिऱ्हाइकांची वगैरे) हा पण एक चांगला मराठी शब्द आहे, त्याचे अनेकवचन ऊठबशी.

उठाठ चे अनेकवचन उठाठी.