उल्लास या मूळ संस्कृत शब्दाचा उल्हास हा अपभ्रंश (भ्रष्ट-रूप?) आहे. उल्लास, उल्लसित,उल्लासित ही तिन्ही रूपे मुळाप्रमाणे आहेत. मराठीत उल्हास, उल्हसित, उल्हासित ही रूढ झालेली भ्रष्ट रूपे सर्रास वापरतात.