कायद्याचं बोला हा चित्रपट मी स्वतः पाहिला नाही. माझ्या भावाकडून मला कळलं की 'माय कझिन विनी' (१९९२) या चित्रपटावर सदर चित्रपट आधारलेला आहे. '..विनी' मी पाहिला असून तो खरंच धमाल चित्रपट आहे. इतर कोणी '..विनी' पाहिला आहे काय?