शर्थ केली जाळण्याची ईश्वराने
पीळ पण जळता जळेना माणसांचा
ठेवतो अस्थीकलश आम्ही सुरक्षित
(होय, आत्मा सापडेना माणसांचा)
हे शेर फारच आवडले!