अतिशय सुंदर कविता. शब्दसंभार तर छानच शिवाय नादमाधुर्यताही सुरेख.
मल्हाराचे राग आळवीत नभांनभांतून बरसत जा,इंद्रधनूच्या रंगांमधूनी हळूच सखे, डोकावीत जा.
असं आणखीही येऊ द्या.