सोनाली,
सुंदर गझल! सगळेच शेर आवडले.

पापण्यांनी पापण्यांशी बोलण्याची वेळ झाली
बोललो नाही कधी ते सांगण्याची वेळ झाली

जा सखे तू ,शब्द माझा मोडण्याची वेळ झाली
का हव्याशा बंधनाला तोडण्याची वेळ झाली?

दोन्ही मतले विशेष आवडले!

- कुमार